Posts

Showing posts from March, 2022

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही 15MARCH

Image
* जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही 15MARCH 📆* Nifty50 : 16,871.30 ⬆ +240.85(1.45%)  Sensex : 56,486.02 ⬆ +935.72(1.68%) * शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स 935 अंकांनी वाढून बंद* तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 935 अंकांनी (1.68% ) वाढून आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (14 मार्च) शेअर बाजारात प्रचंड :56,486 वर बंद झाला आणि निफ्टी 241 अंकांनी (1.45% ) वाढून 16,871 वर बंद झाला. आज बँकिंग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण होते. त्यांचा स्टॉक 2 ते 3% ने वाढला. पेटीएमचा स्टॉक 12% पेक्षा जास्त घसरून 680 रुपयांवर बंद झाला. ही त्याची आतापर्यंतची नीचांकी पातळी आहे. * हिंदुस्थान युनिलिव्हरने चहा, कॉफीच्या किंमती वाढवल्या* कच्चा माल, मनुष्यबळ आणि उत्पादन खर्च यांच्यात झालेल्या दर वाढीमुळे हिंदुस्थान युनिलिव्हरने कंपनीने बु कॉफीचे दर 3 ते 7 टक्क्यांनी वाढविले आहेत. तर ताजमहालच्या किंमतीत 3.7 ते 5.8 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून बुक बॉड टीच्या किंमतीत 14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर कंपनीने आधीच्या उत्पादनाची विक्री करण्यास परवडत नसल्याचं कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. * पे...

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही

*जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰 Success Tales Daily 21 FEBRUARY📆* Nifty50: 17,276.30 ⬆ -28.30(-0.16%)  Sensex : 57,832.97 ⬆ -59.04(-0.10%) *तुमची LIC पॉलिसी असेल तर....* शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत आहेत. तुम्हालाही एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 28 फेब्रुवारीपूर्वी तुम्हाला या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 28 फेब्रुवारी पर्यंत एलआयसीच्या वेबसाइटवर तुमचं पॅन कार्ड लिंक करून घ्यावं. तसेच ज्यांना एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची आहे. त्यांनी लवकरात लवकर डीमॅट खाते उघडले पाहिजे. *निता अंबानींच्या प्रयत्नांना मोठं यश, ऑलिम्पिक समितीची 139 वी बैठक भारतात* बैठकीचं यजमानपद भारताला मिळाले आहे. ऑलिम्पिक समितीची ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 2023 साली होणाऱ्या 139 व्या बैठक मुंबईत होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या निता अंबानी यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. तब्बल 40 वर्षांनंतर ऑलिम्पिक चळवळ भारतात होणार आहे आणि ही भारतासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटलं. *ऍमेझॉन, रिलायन्स आयप...