जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰9/1/2022
* जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही 📰 Nifty50 : 17,745.90 ⬆ -179.35(-1.00%) Sensex : 59,601.84 ⬆ -621.84(-1.03%) * UPI सर्व्हर डाऊन, ग्राहक वैतागले* युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UP)) सर्व्हर रविवारी डाऊन झाला. त्यामुळे कोट्यावधी लोकांना पेमेंट करण्यास अडचणींचा सामना करावा लागला. 1 तासाहून अधिक काळ सव्हर डाउन होता. त्यामुळे Google Pay, PhonePe, Paytm सारख्या पेमेंट ॲप्सवर व्यवहार करणे शक्य नव्हते. यावेळी लोकांचे पैसेही पेमेंट करण्यात अडकले. * झटका; CNG सह घरगुती पाईपलाईन गॅस दरात वाढ* मध्यरात्रीपासून नवे दर मुंबई आणि परिसरात सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार सीएनजी प्रति किलो 2.50 रुपयांनी, तर घरगुती पाईप गैस 1.50 रुपये प्रति युनिट महाग झाला आहे. 8 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू झाली आहे. मुंबई आणि परिसरात या सुधारित दर वाढीनुसार सर्व करांसह CNG आता 66 रूपये प्रति किलो तर PNG 39.50 प्रति युनिट दराने मिळणार आहे. * 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानलाही मागे टाकणार* चालू दशकामध्ये भारताची अर्...
Bolo
ReplyDelete